माझे आवडते फळ किवी मराठी निबंध | my favorite fruit kiwi essay in marathi
नमस्कार मित्रांनो आज आपण माझे आवडते फळ किवी मराठी निबंध | my favorite fruit kiwi essay in marathi बघणार आहोत.
माझे आवडते फळ किवी
- किवी हे माझे सर्वात आवडते फळ आहे.
- किवी ही चीनचे राष्ट्रीय फळ आहे.
- किवीचा हिरवा रंग आहे.
- किवी ही गॉसबेररी (GOOSEBERRY) चा एक प्रकार आहे.
- किवी मधे व्हिटॅमिन सी (c) , ई (E) असते.
- किवी फायबर(fiber) आणि कॅल्शियम( calcium) जीवनसत्त्वे आढळतात.
- किवी हे एक स्वादिष्ट फळ आहे.
- जरी गोड असले तरी किवी मधे कॅलरी कमी आहे.
- किवीफ्रूट्सच्या 60 हून अधिक प्रकार आहेत.
- किवी ऑक्सिजन-संबंधित नुकसानापासून आपल्या डीएनएचे संरक्षण करण्यात मदत करू शकतात.
टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते
- Kiwi essay in Marathi
- किवी essay Marathi
- Essay on Kiwi fruit in Marathi
- kiwi fruit benefits in Marathi