प्राणी संग्रहालय मराठी निबंध | Prani Sangrahalay essay in Marathi

प्राणी संग्रहालय मराठी निबंध | Prani Sangrahalay essay in Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण प्राणी संग्रहालय मराठी निबंध | Prani Sangrahalay essay in Marathi  बघणार आहोत. 

प्राणी संग्रहालय 


प्राणि संग्रहालयात विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी राहतात . त्यांचे पालन आणि सांभाळ केला जातो .  पहिल्यादा मी माझ्या आजोबांसोबत प्राणि संग्रहालयात गेली होती .आम्ही तिकीट खरेदी केले आणि मध्ये प्रवेश केला .प्राणिसंग्रहालय वेगवेगळ्या विभागात वाटले आहे .  


सर्वात आधी आम्ही माकडाच्या विभागात गेलो . तिथे विविध प्रकारचे माकड होते . मोठे आणि छोटे ,पांढरे , भूरे आणि काळे शांत आणि मस्ती करणारे त्यांच्या पिंजऱ्यात चढ-उतर करत होते . त्यानंतर आम्ही वाघ आणि सिंह, अस्वल ,झेब्रा , हरण, हत्ती ,कोल्हा, लांडगा ,चित्ता यांचे प्रकार पाहिले . तिथे गेंडा पण  होता . त्यानंतर आम्ही पक्षी विभागात गेलो .तिथे आम्ही खूप सारे  कोकिळा, मोर ,कबूतर ,पोपट , हंस पाहिले . 


जलविभागात आम्ही मगर ,कासव आणि मत्स्यालयात विविध प्रकारचे मासे पाहिले.  मला प्राणिसंग्रहालयात हे सर्व पाहून खूप प्रसन्न वाटले . विविध प्रकारचे प्राणी पक्षी यांची सर्व विषयी खूप माहिती मिळाली. मला हे प्राणी संग्रहालयाची भेट नेहमी आठवणीत राहील.


टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते
  • Essay on zoo in marathi
  • मी पाहिलेले प्राणी संग्रहालय essay
  • essay on animal zoo in marathi

Previous
Next Post »