माझे आवडते फळ केळी मराठी निबंध | My favorite fruit Banana essay in marathi
नमस्कार मित्रांनो आज आपण माझे आवडते फळ केळी मराठी निबंध | My favorite fruit Banana essay in marathi बघणार आहोत.
माझे आवडते फळ केळी
- केळी हे माझे सर्वात आवडते फळ आहे.
- जगात सर्वात जास्त खाल्ले जाणारे हे एकमेव फळ आहे.
- मला दररोज केळ खायला आवडते.
- केळी हे एक स्वादिष्ट फळ आहे.
- केळी चा रंग हिरवा असतो व पिकल्यानंतर पिवळा होतो.
- केळी पिकल्यानंतर खूप स्वादिष्ट लागते.
- दुधासोबत केळी खाल्ल्याने शरीर शक्तिशाली व मजबूत बनते .
- कच्चा केळीचे चिप्स , पापड,चकली , भाजी तसेच इतर काही पदार्थ बनवले जातात.
- केळी मध्ये विटामिन ए,बी,सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम ,कॅल्शियम आणि लोह चे भरपूर प्रमाण आहे. जे शरीराला विकास करण्यास मदत करते.
- केळीला एक शुभ फळ मानले जाते आणि म्हणूनच हे देव शिव आणि हनुमानाला अर्पण केले जाते
टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते
- Banana essay in marathi
- केळी essay marathi
- Essay on Banana fruit in marathi