शाळेचा पहिला दिवस मराठी निबंध | Shalecha Pahila Divas Marathi Nibandh |
शाळेचा पहिला दिवस मराठी निबंध | shalecha pahila divas marathi nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शाळेचा पहिला दिवस मराठी निबंध , shalecha pahila divas marathi nibandh बघणार आहोत.
शाळेचा पहिला दिवस
दीड महिन्याच्या उन्हाळयाच्या सुट्टीनंतर सोमवारपासून माझी शाळा सुरू होणार होती . शाळा सुरू होण्या पूर्वी मला बाबांनी नवीन पुस्तके, शाळेचा गणवेश तसेच नवीन दफ्तर घेऊन दिला होतो. मला आठवते मला त्या दिवशी वेळेच्या आधीच जाग आली होती आणि मी सगळ्यांच्या आधी शाळे साठी तयार होऊन बसला होता.
माझ्या पहिल्या दिवशी शाळेत सोडायला माझे आजोबा आले . दुसऱ्या दिवशी पासून आपले आपणच शाळेत जाण्याची वेगळी मजा होती. शाळेच्या पहिल्या दिवशी असे चित्र आपल्याला पहायला मिळते. मोटारसायकल, चारचाकी कार, रिक्षा अशा वाहनांतून मुलांना शाळेत सोडायला येणार्या पालकांची मोठी घाई असते.
आज पालकांमध्ये शिक्षणा विषयी अधिक जागरूकता निर्माण झाली आहे. पाल्याप्रती पालकांच्या आशा अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. अलीकडे दप्तराच्या ओझ्यापेक्षा अधिक पालकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शासन दप्तराचे ओझे कमी करण्याचा विचार करीत आहे. पण पालकांच्या आशा अपेक्षांचे ओझे कसे कमी होणार? हा गंभीर प्रश्न आहे.
शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय होता . या दिवशी शिक्षक शिकवत नाही . फक्त सर्वांची ओळख करून घेतात. सर्व काही नवे नवे होते . आणि हवे हवेसे मित्र भेटतात . माझा शाळेचा हा पहिला दिवस चैतन्यमय आणि उत्साहवर्धक होता .
हा शाळेचा पहिला दिवस मी कधीही नाही विसरू शकत या दिवशी मला खूप काही वेगळा अनुभव आला आणि खूप मज्या आली होती. असे दिवस माझ्या आयुष्यात परत-परत यावे असे मला वाटते.
टीप : वरील मराठी निबंध या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते
- shalecha pahila divas in marathi Essay
- majha shalecha pahila diwas nibandh
- shalecha pahila divas marathi nibandh
- mazya shalecha pahila divas in marathi
- marathi nibandh shalecha pahila divas
- Essay on first day of my school in Marathi
तर मित्रांनो असा होतो माझ्या शाळेचा कधीही नाविसर्णारा शाळेचा पहिला दिवस marathi nibandh. तुम्हाला तुमाच्या शाळेचा पहिल्या दिवशी काय अनुभव आले व तुमचा दिवस कसा गेला हे आम्हाला नक्की सांगा comment करून.