माझा देश मराठी निबंध | Maza Desh essay in Marathi | Maza Desh Nibandh in Marathi

माझा देश मराठी निबंध , Maza Desh essay in Marathi ,
माझा देश मराठी निबंध , Maza Desh essay in Marathi

माझा देश मराठी निबंध , Maza Desh essay in Marathi , Maza Desh Nibandh in Marathi 

नमस्कार मित्रांनो आज आपण माझा देश ,मराठी निबंध ,Maza Desh essay in Marathi , Maza Desh Nibandh in Marathi बघणार आहोत.


माझा देश

भारत माझा देश आहे . माझा देश भारत हा एक स्वतंत्र व समृद्ध देश आहे. माझा देश प्राचीन जगातील सर्वात मोठे लोकशाही राज्य आहे. भारत हा एक जगभरातील विविध धर्मांचा देश आहे. इथे बहुतांश हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई आणि इतर धर्मांचे लोक राहतातमला अभिमान आहे की मी एक भारतीय आहे. माझ्या देशा मदे २8 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत व नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे.

हिंदी भारताची राष्ट्रभाषा आहे. सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीदवाक्य आहे. विश्वविजयी तिरंगा हा आमचा राष्ट्रध्वज आहे . जनगणमन हे आपले राष्ट्रगीत आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळाले.


हे निबंध सुधा जरूर वाचवे:-


माझ्या देशाच्या उत्तरेला हिमालय आहे . माझ्या देशाला लांबलचक समुद्रकिनारा लाभला आहे. माझ्या देशात खूप नद्या आहेत. गंगा,यमुना, यांसारख्या मोठमोठ्या नद्यांमुळे माझा देश संपन्न झाला आहेमाझ्या देशातील लोकसंख्या शेतकरी आहेत . ते सर्व खेड्यामध्ये राहतात . दिल्ली, मुंबई यांसारखी अनेक महानगरे माझ्या देशात आहेत

भारताचा इतिहास आणि संस्कृती अतिशय समृद्ध आहे. भारत एक बहुसंख्यक देश आहे जेथे अनेक भाषांचा उपयोग होतो. ह्यात अनेक भाषांमध्ये मराठी, हिंदी, तेलुगू, तमिळ, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि इतर भाषांचा उपयोग होतो.

माझा भारत देश हा महान आहे. माझा देश मला खूप आवडतो



तर मित्रांनो हा होता माझा देश मराठी निबंध  तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. धन्यवाद.


टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते

  • bharat maza desh nibandh in marathi
  • majha bharat desh nibandh in marathi
  • maza desh nibandh lekhan marathi
  • maza priya desh nibandh in marathi
Oldest