चिमणी चे मनोगत मराठी निबंध | Chimani che Manogat Essay in Marathi

चिमणी चे मनोगत मराठी निबंध
 चिमणी चे मनोगत मराठी निबंध ,Chimani che Manogat Essay in Marathi


 चिमणी चे मनोगत मराठी निबंध | Chimani che Manogat Essay in Marathi

आज मी आपल्यासाठी  चिमणी चे मनोगत मराठी निबंध , Chimani che Manogat Essay in Marathi निबंध आणला आहे. आणि तो तुम्हाला नक्की आवडेल आहे मला अशा आहे.


चिमणी चे मनोगत

 
     " हल्ली तुम्हाला आमची चिव चिव ऐकू येत नाही ? होय ना ! कशी ऐकू येणार ? कारण आता आमची संख्याच कमी झाली आहे. "


        पुर्वी तुमची घरे मातीची होती . घरटे बांधन्यासाठी घरोघरी जागा मिळत असे . आता मोठमोठ्या इमारतींमुळे आमची घरटीच राहिली नाहीत . पुर्वी प्रत्येक घरातून दाने मिळत असे. आता मात्र आम्हाला कुणीच दाने देत नाही . 

    
     आता  सगळ्यांची दारे खिडक्या बंद असतात . पुर्वी दार बंद असले  की, हळूच खिडकीतून आत शिरायचो . तुमच्या सहवासात राहुन आम्हला खूप आनंद व्हायचा. लहान बाळ रडले की , चिव चिव करुन लक्ष वेधून घ्यायचो. बाळाचे रडणे थांबले की, आम्हाला बर वाटायच .

हे निबंध सुधा जरूर वाचवे:-



    छोट्या झाडांवर आमचा थवा चिव चिव करायचा . आता झाडे  तोडली जात आहेत  . आम्ही कोठे बसणार ? कुठे एकत्र खेळणार ? शेतात दाणे टिपायला जायचे ,तर गोफणीतून दगड फेकतात . आम्ही जखमी होतो . विजेच्या तारांमुळे शाॅक लागून मरतो . पतंगाचा मांजा ला आम्ही बळी पडतो .  आमची पंख कापले जातात . 


तुमची प्रगति व्हावी ,जीवन सुरळीत व्हावे म्हणून तुम्ही मोबाइल चा शोध लावला . मोबाइल चे टाॅवर यांच्यामुळे आम्हाला इजा होते . आमची संख्या दिवसें दिवस कमी होत आहे . याला कारणीभूत कोण ? एवढासा आमचा  जीव ! किती सहन करणार ?  आम्हाला तुमच्या सोबत राहायला आवडते . पण आता ते शक्य नाही , आमच  अस्थित्व संपेल , असे वाटते .


" काही वर्षांनी तुम्ही आम्हाला फक्त चित्रातच पाहाल ! "



तर मित्रांनो हा होता  चिमणी चे मनोगत मराठी निबंध | Chimani che Manogat Essay in Marathi मधे  एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. कारण तुम्‍ही दिलेला प्रत्‍येक प्रतिसाद आम्‍हाला उत्‍साह देऊन जातो. धन्यवाद...

Previous
Next Post »