आरसा नसता तर निबंध | Aarsa Nasta Tar Essay in Marathi | Essay on aarsa Nasta tar

आरसा नसता तर निबंध | Aarsa Nasta Tar Essay in Marathi | Essay on aarsa Nasta tar

नमस्कार मित्रांनो आज आपण आरसा नसता तर निबंध ,Aarsa Nasta Tar Essay in Marathi,  Essay on aarsa Nasta tar बघणार आहोत.

आरसा नसता तर निबंध , Aarsa Nasta Tar Essay in Marathi , Essay on aarsa Nasta tar
आरसा नसता तर निबंध | Aarsa Nasta Tar Essay in Marathi | Essay on aarsa Nasta tar


आरसा नसता तर...

       
     आम्ही एकदा " नेहरू की विज्ञान केंद्रा" मध्ये गेलो होतो. तेथे एका दालनात वेगवेगळे आरसे होते . आम्ही एकेका आरशात पाहिले. प्रत्येक आरशात आम्हाला आमचे चित्रविचित्र आकार दिसत होते .ते पाहून आम्ही खूप हसलो . या आरशांनी आम्हाला खूप आनंद दिला . मनात विचार आला, हे असे नसते तर.....?

         कल्पना करा ...घरात आरसा नसेल, तर काय होईल ? मग केस कसे विचारणार ? आपण कसे दिसतो , हे आपल्याला कळणार नाही.


       दुकानांमध्ये , हॉटेल मध्ये किती छान छान आरसे  असतात ! आरसात पाहताना किती मजा वाटते . हा सगळा आनंद नाहीसा होईल. आपण केस  कापायला जातो, तेव्हा आरशात आरसा दिसतो .आपली खूप प्रतिबिंबित दिसतात; मज्जा येते. आरसा नसेल तर हे सर्व नाहीसे होईल.


     आपण बोलण्याच्या ओघात " दर्पण झूठ न बोले " असे काहीसे म्हणत असतो.  एखाद्याच्या चेहऱ्यावरून पारखून, त्याच्याविषयी मत तयार करत असतो. खोटं बोलण्याची कला अवगत नसणारे माणसाच्या चेहऱ्यावर लपवाछपवी  तात्काळ  कळते. खोटं बोलणं अवघड आहे हे या विधानावरून आपल्याला कळते . 


हे निबंध सुधा जरूर वाचवे:-

 मी आरसा बोलतोय


     चेहरा सुद्धा आरसा आहे हे माणसाच्या चेहऱ्यावरून कळते . जगात कोण कुठे काय कसे खोटे बोलेल हे काय सांगावे. माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी कदाचित खोटं बोलू शकतो ; परंतु आरसा कधीच खोटे बोलत नाही. त्यातली प्रतिमा समोरची वस्तू असेल , तशी दर्शविते, त्याचं तेच काम असते. आरशातली आपली प्रतिमा पाहून माणसं संमोहित होत असतात. त्यात दिसणार्‍या प्रतिमेला नटवण्याचा, खुलवण्याचा प्रयत्न करीत असतात.


       आरशात दिसणाऱ्या चेहऱ्याच्या सुंदरते पेक्षा, मनाच्या आरशात दिसणाऱ्या विचारांची प्रतिमा अधिक देखणी असते . हा विचार सर्वांनी  रुजवला पाहिजे. आमच्याकडे फॅशनेबल राहिलेल्या कोणाला आवडत नाही. आम्हाला फॅशन करायची गरज नाही.  माणसाने नेहमी साधी राहणी उंच विचार ठेवावेत.


     हल्ली कित्येक इमारतीच्या दर्शनी भागावर आरसा किंवा काच बसवलेले असतात.  त्यामुळे प्रकाश परावर्तित होऊन इमारतींचे उन्हापासून रक्षण होते. बॅटरी , सर्चलाईट , दिपस्तंभावरील प्रकाश झोत या सर्वांमध्ये आरसाचा उपयोग केला जातो. वाहनांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जे बहिर्गोल आरसे बसवलेले असतात . त्यातून त्यांना गाडी मागून येत आहे की वळून जात आहे हे दिसते . वळतांना होऊ शकणारे अपघात टळतात. आरसा नसता तर खूप सारे अपघात झाले असते .


      आरती नसती तर सोलर वीज तयार करता आली नसती .सोलर वीज तयार करण्यासाठी मोठे मोठे आरसे लागतात. आरसा नसेल तर... वाहनांमध्ये अरसा लावता येणार नाही .त्यामुळे अपघात होतील. प्रयोगशाळोत आरशांची गरज असते . तेथे अडचण होईल .मोठमोठ्या आरसांमूळे सौर ऊर्जा निर्माण होते . ती मिळणार नाही .


      अरसा नसेल , तर खूप काही अडचणी येतील . आयुष्यातील फार मोठा आनंद नाहीसा होईल.



तर मित्रांनो हा होता  आरसा नसता तर निबंध | Aarsa Nasta Tar Essay in Marathi  एक छोटासा मराठी निबंधतो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहेतुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवाधन्यवाद.

टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते

  • marathi essay aarsa nasta tar
  • marathi nibandh aarsa nasta tar
Previous
Next Post »